अकबर चे वंशज कसे राहतात पहा हा Video | Taj Mahal Latest News | Lokmat Marathi News

अकबर चे वंशज कसे राहतात पहा हा Video | Taj Mahal Latest News | Lokmat Marathi News

अयोध्येच्या जाग्यावर मालकी सांगणारे प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी हे स्वतःला बहादुर शाह जफर आणि अकबर यांचे वंशज सांगत आहेत. त्यांच्या मतानुसार ते सहाव्या पिडीचे वंशज आहेत. प्रिंस याकूब आज ही बादशाहा सारखेच राहतात. ऐतिहासिक ठिकाणी जेंव्हा ते भेट देतात आपल्या गार्डचा ताफा घेऊन फिरत असतात. आपल्या प्रमाणेच ते आपल्या बायको मुलांना सुद्धा राजशाही पोषाखातच ठेवतात. मोठं कौतुक म्हणजे 'ताजमहाल' हि आपली संपत्ती असल्याचं सांगून मीडियाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत असतात.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02