अक्षय चे १८ कोटींचे फ्लैट | Akshay Kumar Latest News | Lokmat Marathi News

अक्षय चे १८ कोटींचे फ्लैट | Akshay Kumar Latest News | Lokmat Marathi News

बॉलीवूड अभिनेता आपल्या दानशूरतेसाठी ओळखला जातो त्याने आजवर शेतकऱ्यांना, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना अनेकदा आर्थिक मदत केली आहे. तो अक्षय कुमार त्याच्या प्रॉपर्टी खरेदी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अस म्हणतात कि संपूर्ण बॉलीवूडकरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सगळ्यात जास्त प्रॉपर्टी अक्षय कुमार कडेच आहे. बांद्रा रजिस्ट्रेशन ऑफिस कडून मिळालेल्या माहिती नुसार अक्षय ने 1 नोव्हेंबर 2017 रोजी अंधेरी वेस्ट च्या न्यू लिंक रोड वर ट्रान्सकोण ट्रायम्फ मध्ये 21 व्या माळ्यावर 4 सदनिका खरेदीbr केल्या आहेत. सगळ्या सदनिका २२०० चैरास फुटाच्या आहेत. आणि अक्षय कुमार भाटीया नावाने ह्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रत्येक सदनिकेची किंमत ४.५ कोटी आहे. येथे अनेक सुख सुविधा बिल्डर कडून पुरवण्यात आल्या आहेत.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17