मनसे पद्मावतीच्या समर्थनार्थ पद्मावती आधी प्रदर्शित तर होवू द्या | MNS Latest News

मनसे पद्मावतीच्या समर्थनार्थ पद्मावती आधी प्रदर्शित तर होवू द्या | MNS Latest News

पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणे हि चुकीची बाब असल्याचे नमूद करत मनसेने या चित्रपटाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आखेपार्ह भाग असल्यास त्याबाबत संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करता येईल. असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.br पद्मावती चित्रपटाला राजपुतांच प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटनांनी तसेच काही राजकीय पक्षांनीही तीव्र विरोध केला आहे. तसेच चित्रपटा विरोधात सार्या भारतात आंदोलन केले जात आहे. कोर्टाकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला असला तरी या चित्रपटाला असेलेला विरोध मावळलेला नाही. या पार्शभूमीवर मनसेने मात्र चित्रपटाच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:12

Your Page Title