कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना फाशी द्या - पीडित मुलीच्या आईची मागणी

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना फाशी द्या - पीडित मुलीच्या आईची मागणी

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पीडित मुलीच्या आईने आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:30