निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चात केली वाढ | किती केली वाद बघा हा व्हिडीओ | ECI Latest News

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चात केली वाढ | किती केली वाद बघा हा व्हिडीओ | ECI Latest News

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चात वाढ करून ती 28 रुपये केली आहे..प्रचार मोहिमेच्या दरम्यान उपयोगी येणार्यासर्व वस्तूंचे दर भाडे आणि वेतन आयोगाने निश्चित केले आहे ज्या मध्ये सध्या जेवणाची थाळी पन्नास रुपये..मिठाई आणि फरसाण सोबत ची डिश 80 रुपये चहा आणि कॉफी 8 रुपये दूध 10 रुपये आणि नाष्टा प्लेट 20 रुपये खर्चात धरले जातील..लाईट मंडप, टेबल खुर्च्या सगळ्यांचे दर हि निश्चित केले आहे..उमेदवारांना चुनाव मोहिमेचा खर्च निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे या मध्ये कमी भाव किंवा कमी भाडे दाखवता येणार नाही ह्याच बरोबर जर गाडी वापरण्यास आली तर एक दिवसाचे भाडे हि ठरवण्यात आले आहे..


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17

Your Page Title