नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

नाशिक- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसंच हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:37

Your Page Title