खतरों के खिलाडी च्या पात्रता फेरी पार | Oh My God Latest News | Lokmat Latest News

खतरों के खिलाडी च्या पात्रता फेरी पार | Oh My God Latest News | Lokmat Latest News

अगदी बरोबर ! ही गाडी चार चाकांवर चालणारीच आहे. या चालकाने मोठ्या चतुराईने गाडीच्या या बाजूस चाकाची उणीव भरून काढण्यासाठी चांगली शक्कल लढवली आहे. पण सुरक्षेच्या बाबींचा विचार केल्यास हा चालक "खातरो के खिलाडी " या प्रतियोगीतेत जाण्यास पात्र आहे.

User: Lokmat

Views: 14

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:18

Your Page Title