पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

पुणे- भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळालं नाही.

User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:39