लोणावळ्याच्या Wax Museum मध्ये आता या नेत्याचा पुतळा पहा हा व्हिडिओ | Lokmat News

लोणावळ्याच्या Wax Museum मध्ये आता या नेत्याचा पुतळा पहा हा व्हिडिओ | Lokmat News

बाळासाहेबांचा पुतळा पाहण्यासाठी म्युझियममध्ये लोकांची गर्दी होत आहे.br बाळासाहेबांच्या पुतळ्यामुळे या संग्रहालयाच्या लौकिकात आणखी भर पडेल, असा संग्रहालयाचा अंदाज आहे. हा पुतळा बनवण्यासाठी सुनील कंडलूर याना तब्बल तीन महिने लागले.br लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये मंगळवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पाडला. या सोहळ्यानंतर बाळासाहेबांचा मेणाचा पुतळा सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. सिंहासनावर विराजमान असलेला बाळासाहेबांचा पुतळा पाहण्यासाठी म्युझियममध्ये लोकांची गर्दी होत आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:10

Your Page Title