मुंबई : जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई : जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणा-या मुंबईतील छात्रभारतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये गुरुवारी (4 जानेवारी) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू असल्यानं पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. यापार्श्वभूमीवर छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:34