जगातील अजब - गजब हॉस्पिटल व्हिडिओ पहाल तर व्हाल थक्क | Lokmat Latest Update | Lokmat News

जगातील अजब - गजब हॉस्पिटल व्हिडिओ पहाल तर व्हाल थक्क | Lokmat Latest Update | Lokmat News

मुलींच्या भावविश्‍वात बाहुल्यांचे स्थान मोठेच असते. वात्सल्याची स्त्रीजातीची उपजत वृत्ती अशाप्रकारे लहान वयापासूनच प्रकट होत असते. आपल्या बाहुलीला दुखलं-खुपलं तरी मुली अस्वस्थ होतात. अशा वेळी काही कारणाने हात-पाय मोडलेल्या किंवा अन्य काही प्रकार झालेल्या बाहुल्या दुरुस्त करणारे एक ‘रुग्णालय’ जगाच्या पाठीवर आहे. पोर्तुगालमध्ये हे रुग्णालय असून ते सुमारे 188 वर्षे जुने आहे. या रुग्णालयाच्या संस्थापकाची पाचवी पिढी येथे सध्या काम करत आहे. तुटलेल्या बाहुल्यांना दुरुस्त करण्याचं काम येथे केलं जातं.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02