भेदभाव न करता कारवाई करा मग तो कितीही मोठा नेता असला तरी | Latest Political Update | Lokmat News

भेदभाव न करता कारवाई करा मग तो कितीही मोठा नेता असला तरी | Latest Political Update | Lokmat News

कमला मिल प्रकरणी कारवाई करताना विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याचा दबाव टाकण्यासाठी फोन आल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.परंतु कोणाचीही मुलाहिजा न ठेवता कारवाई करा. शिवसेना तुमच्या पाठीशी असेल .आपल्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्याने आपण त्याचे नाव सांगू शकत नाही असेही त्यांनी सांगितले होते. भीमा कोरेगाव प्रकरणी यावेळी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भीमा कोरेगाव आणि महाराष्ट्रातल्या इतर विषयां वर नंतर बोलू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या वन अबव पबच्या तिघा मालकांना मुंबई पोलिसांनी फरार घोषित केलं आहे.br त्यांचा ठावठिकाणा देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस ना. म.जोशी मार्ग पोलिसांनी जाहीर केलं आहे.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09

Your Page Title