चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही!

चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही!

सिनेमा सुरू होण्याआधी आता राष्ट्रगीताची सक्ती नसणार आहे. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य नसेल असा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय बदलला आहे. 2016 साली या संदर्भातील निकाल आल्यानंतर या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली होती .


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:56