Latest Sport Update | प्रसिद्ध टेनिस पट्टूच्या प्रियकरानी तिला मरणाच्या दारात उभे केले | Lokmat News

Latest Sport Update | प्रसिद्ध टेनिस पट्टूच्या प्रियकरानी तिला मरणाच्या दारात उभे केले | Lokmat News

२०१३ ची विंबल्डन चॅम्पियन मारियन बार्तोली निवृत्तीनंतर चार वर्षांनी २०१७ मध्ये जेव्हा टेनिस कोर्टवर परतली तेव्हा तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला होता. अंगाने सदृढ असलेली बार्तोली अगदीbr br बारीक झाली होती. फक्त बारीकच नाही तर तिच्या शरीराचा अक्षरश: सांगाडा झाला होता. त्यावेळी आजारपणामुळे बार्तोलीची ही अवस्था झाल्याचे समजले होते, मात्र तिच्या या अवस्थेसाठी आजारपणासोबतच तिचा माजी प्रियकर देखील तितकाच जबाबदार असल्याचे बार्तोलीने आता सांगितले आहे.


User: Lokmat

Views: 112

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:08

Your Page Title