कामोठे टोल नाक्याजवळ बर्निंग कारचा थरार!

कामोठे टोल नाक्याजवळ बर्निंग कारचा थरार!

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे टोलनाक्यावर सोमवारी दुपारी दोन वाजता होंडा सिटी या गाडीने अचानक पेट घेतला. पुण्याहून मुंबईकडे ही गाडी येत असताना घटना घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:44

Your Page Title