Lokmat International News Update | आणि विमानाचे केले चक्क समुद्रात लँडिंग | Lokmat News

Lokmat International News Update | आणि विमानाचे केले चक्क समुद्रात लँडिंग | Lokmat News

[10:05 AM, 1172018] Vinay Thikana: एक प्रवासी विमान रनवेवरुन खाली उतरत थेट समुद्र किनारी लॅंड झाल्याची घटना शनिवारी तुर्कीतील ट्रेब्जोन विमानतळाजवळ घडली. हे विमान अंकाराहून ट्रेब्जोनला आले होते. सुदैवाने या विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पेगासस एअरलाईन्सच्या या विमानात १६२ प्रवाशांसह दोन पायलट व चार कर्मचारी प्रवास करीत होते. ”विमानाने लॅंडिग केल्यानंतर ते अचानक समुद्राच्या दिशेने जात होते. त्यामुळे सर्व प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. जवळपास २० ते २५ मिनिटे आम्हाला काहीच मदत न मिळल्याने आम्ही विमानाच्या मागील दरवाजा उघडून बाहेर आलो. काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हे विमानाला आग लागण्याची किंवा ते समुद्रात कोसळ्याची भीती पायलटकडून व्यक्त केली जात होती. परंतु देवाच्या कृपेने अशी कोणतीही परिस्थिती न उद्भवता सर्व प्रवासी सुखरुप बाहेर पडलो.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17

Your Page Title