विहिंपचे कार्यांध्यक्ष Pravin Togadia या अवस्थेत सापडले | Latest Political News Update | Lokmat

विहिंपचे कार्यांध्यक्ष Pravin Togadia या अवस्थेत सापडले | Latest Political News Update | Lokmat

[10:05 AM, 1172018] Vinay Thikana: प्रविण तोगडीया शाहीबाग मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले असून त्यांना अहमदाबादमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.br याआधी तोगडियांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर ते गायब झाल्याचा आरोप विहिंपने केला होता. तोगडिया यांच्या बेपत्ता होण्याची बातमी पसरताचा विहिंपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. रविवारी रात्रीपासून ते कुणाच्याही संपर्कात नसून, ते सध्या कुठे आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तोगडिया यांना आम्ही अटक केलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.विहिंपने आरोप केल्यानंतर याबाबत अहमदाबादचे सह पोलीस आयुक्त जे. के. भट्ट यांनी ही माहिती दिली. तसेच सध्या त्यांचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी म्हटले.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09