भोरड्यांची माळ फुले...

भोरड्यांची माळ फुले...

पुणे  - बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या  पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  हर्रर्र हुश हरर्र भोरडी...अशी हाक देउन  भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:22