Lokmat Political News | मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी जाळीदार उपाय | Lokmat Marathi News

Lokmat Political News | मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी जाळीदार उपाय | Lokmat Marathi News

मुंबई - मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या शासनाने मंत्रालयाच्या आवारात असे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाळी बसवली आहे.

User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:14