Lokmat | Shivsena ला चुचकारण्याचे BJP चे प्रयत्न सुरू | विधानसभेत सेनेला जास्त जागांचा प्रस्ताव

Lokmat | Shivsena ला चुचकारण्याचे BJP चे प्रयत्न सुरू | विधानसभेत सेनेला जास्त जागांचा प्रस्ताव

येत्या विधानसभेत २८८ जागांपैकी शिवसेनेला १४० जागा देऊ, असा प्रस्ताव भाजपने ठेव आहे.या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो, असा भाजपचा कयास आहे.शिवसेनेने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे अर्थात येत्या काळातील निवडणुका एनडीएतून म्हणजेच भाजप सोबत न लढता, वेगळे लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष चर्चांचे तर्क लढवत असताना, भाजपने शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरु केलेला दिसतो आहे.एनडीएमधील नाराजी गेल्या काही महिन्यांपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपसाठी आगामी काळ कठीण असेल, यात शंका नाही.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:14

Your Page Title