Lokmat| मोदींच्या मुत्सुद्देगिरीला यश | अबुधाबीतल्या पहिल्या Hindu मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन

Lokmat| मोदींच्या मुत्सुद्देगिरीला यश | अबुधाबीतल्या पहिल्या Hindu मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अबुधाबीतल्या जनतेला मंदिराबाबत आश्वासन दिलं होतं. या भूमीपूजनाच्या निमित्ताने मोदींनी हे आश्वासन पूर्ण केलंय.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:19