प्रिया प्रकाशने आधी मनाचा ताबा घेतला | आता तिच्या नावाचा virus बघा काय करू शकतो| Lokmat Marathi News

प्रिया प्रकाशने आधी मनाचा ताबा घेतला | आता तिच्या नावाचा virus बघा काय करू शकतो| Lokmat Marathi News

आपल्या नजरेने अनेकांच्या काळजाच्या ठोका चुकवणाऱ्या प्रिया प्रकाश बाबत एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रिया प्रकाशच्या नावाने दक्षिण भारतामध्ये एक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहे. ज्याला 'टेक्स्ट बॉम्ब' नावाने ओळखले जाते. अनेकांचे स्मार्टफोन, कॉम्प्यूटर, लॅपटॉप अशा गोष्टी या व्हायरसने ग्रासल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे आयफोन्सही क्रश झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रिया प्रकाशच्या नावाने येत असलेल्या कोणत्याही मेसेजची लिंक ओपन करण्यापूर्वी तो व्हायरस तर, नाही ना याची खात्री करून घ्या.दरम्यान, टेक्स युजर्सच्या आयफोनमध्ये हा व्हायरस मेसेजच्या माध्यमतून येत आहे. मेसेजबॉक्समध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करताच हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि स्मार्टफोन क्रश करतो.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:13

Your Page Title