News Of The Day | State Government कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | महागाई भत्त्यात वाढ | Lokmat

News Of The Day | State Government कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | महागाई भत्त्यात वाढ | Lokmat

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वषार्तून दोनदा म्हणजे १ जानेवारी आणि १ जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचा-यांना १३६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणा-या वाढीव भत्त्या नुसार आता सरकारी कर्मचा-यांना १४० टक्के महागाई भत्ता मिळेल.

User: Lokmat

Views: 1.4K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:06

Your Page Title