सफर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भुयारी मार्गाची...

सफर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भुयारी मार्गाची...

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ३०० मीटर लांबीचे भुयार असून, इंग्रजांच्या काळात भटारखान्यातून मुख्य इमारतीमध्ये जेवण नेण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करण्यात येत असे. विद्यापीठाकडून नियमित हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या अंतर्गत हा भुयारी मार्ग आणि विद्यापीठातील इतर ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:11

Your Page Title