आक्रमक शेतक-यांचा नाशिकमध्ये रास्तारोको

आक्रमक शेतक-यांचा नाशिकमध्ये रास्तारोको

शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं नाशिकमधील संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनामुळे मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:18

Your Page Title