चांगभलंच्या गजरात जोतिबा यात्रा संपन्न!

चांगभलंच्या गजरात जोतिबा यात्रा संपन्न!

कोल्हापूर : ढोल ताशांचा नाद, खोबरं गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर,गगनचूंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचवणारे मानकरी, श्रीं चा अभिषेक, सरदारी रुपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक अशा मंगलमयी वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.


User: Lokmat

Views: 20

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:01