राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत

राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत

मुंबई - राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडाप्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून देणारी सुवर्ण कन्या मधुरीका पाटकर ( तोलगळकर ) हिचे मुलुंड येथील सासरी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मधुरिकाचे पती आणि सासरच्यांसह मुलुंडकरांनी ढोल ताशांच्या गजरात तिचे जंगी स्वागत केले.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:48