कळंबोळीतील बीएलआर लॉजिस्टिक कंपनीला लागली आग

कळंबोळीतील बीएलआर लॉजिस्टिक कंपनीला लागली आग

पनवेल -कळंबोलीमधील बीएलआर लॉजिस्टिक कंपनीला मंगलवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आग लागली. आग़ीचे कारण समजले नाही.पनवेल महानगरपालिका ,सिडको,एमआयडीसी च्या अग्निशमन दलाला आग विझविन्यासाठी पाचारण करण्यात आले आहें.कलंबोलि मधील भूखंड क्रमांक १२६७ वर हे वेअर हाउस आहेे.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:39