जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण

जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण

पुण्यातील विविध भागांमध्ये मोकळ्या खाणी असून त्यात पोहण्यासाठी तरुण मंडळी उतरतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका खाणीत पोहताना तरुणाचा मृत्यू झाला होता.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:24

Your Page Title