उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी

मे महिन्याची सुट्टी सुरू झाली असून कोकण, कर्नाटक, सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

User: Lokmat

Views: 77

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17