कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून

कोल्हापूर - कोल्हापुरात कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर नवीन केलेला काँक्रिटचा रस्ता मंगळवारी पहिल्याच पावसात वाहून गेला.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:37

Your Page Title