राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 144वी जयंती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 144वी जयंती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 144वी जयंती आहे. यानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावड्यातील शाहू महाराजांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या जन्म स्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:49