आरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज भाजपाची साथ सोडेल, दानवे, देशमुख यांच्यासमोर घोषणाबाजी

आरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज भाजपाची साथ सोडेल, दानवे, देशमुख यांच्यासमोर घोषणाबाजी

सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज भाजपच्या मागे राहणार नाही अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:24

Your Page Title