बारामती तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे अंत्ययात्रा

बारामती तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे अंत्ययात्रा

बारामती : बारामती तालुक्यात मराठा मोर्चाचे आंदोलन दिवसेंदिवस पेटत असून आज तिसऱ्या दिवशी पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:24

Your Page Title