Maratha Reservation | अकोला येथे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या

Maratha Reservation | अकोला येथे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:20

Your Page Title