Ranichi Baug | राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण | Penguins | Mumbai | Sakal Media

Ranichi Baug | राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण | Penguins | Mumbai | Sakal Media

Ranichi Baug | राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण | Penguins | Mumbai | Sakal Mediabr वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन सुविधेत डोनाल्ड आणि डेसी या जोडीने एक अंड दिले आणि १ मे २०२१ रोजी नवजात पिल्लू जन्माला आले. या नर पिल्लाचे नाव ओरिओ (Oreo) असे ठेवण्यात आले आहे. मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने एक अंड दिले असून १९ ऑगस्ट २०२१ रोजी आणखी एक नवजात पिल्लू जन्माला आले. ओरिओ चार महिन्यांचा असून दुसरे नवजात पिल्लू फक्त २५ दिवसांचे आहे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-09-15

Duration: 02:05

Your Page Title