कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

कोपरगावात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले.


User: Lokmat

Views: 23

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:24

Your Page Title