PM Modiच्या 'संस्कारां'वरच शरद पवारांचा वार! | Sharad Pawar's interview on PM Modi | Lokmat News

PM Modiच्या 'संस्कारां'वरच शरद पवारांचा वार! | Sharad Pawar's interview on PM Modi | Lokmat News

मोदींच्या 'संस्कारां'वरच शरद पवारांचा वार!br शरद पवार म्हणाले की,माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली, माझी इच्छा नाही पण विचार करू.br br - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण, मोदी त्यांच्यावर जसे संस्कार त्याला सुसंगत बोलले.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:26