सिंचन, शेतीचे प्रश्न, रोजगाराला प्राधान्य - उन्मेष पाटील यांचे आश्वासन | Lokmat News

सिंचन, शेतीचे प्रश्न, रोजगाराला प्राधान्य - उन्मेष पाटील यांचे आश्वासन | Lokmat News

जळगाव : केळी आणि कापूस पिकविणारा हा प्रदेश आहे. या प्रदेशातील शेतकºयांचे प्रश्न, शेतीसाठी पाणी, नवउद्योगांना प्राधान्य देण्यास आपला प्रयत्न असेल असे आश्वासन जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’फेसबुक लाईव्ह मध्ये बोलताना त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरूपात पुढील प्रमाणे आहे.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 22:35

Your Page Title