Exclusive: देशात मोदीलाट आहे का?... ऐका खुद्द मोदींचंच उत्तर | Lokmat News

Exclusive: देशात मोदीलाट आहे का?... ऐका खुद्द मोदींचंच उत्तर | Lokmat News

Exclusive: देशात मोदीलाट आहे का?... ऐका खुद्द मोदींचंच उत्तरbr br राज ठाकरेंच्या 'स्ट्राईक'ला पंतप्रधान मोदीचं उत्तर; म्हणाले...br यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेरीस आणले आहे. ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:38

Your Page Title