वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना न्याय देणार - चंद्रकांत पाटील | Lokmat News

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना न्याय देणार - चंद्रकांत पाटील | Lokmat News

- मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मोठे विधान. br - वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार. br - २०० पैकी १०० विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपन मधून प्रवेश मिळू शकेल. br - उर्वरीत १०० विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला आज पत्र देणार.br - सरकार या विद्यर्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे.br br Revenue Minister Chandrakant Dada Patil's big legislation on the reservation of postgraduate students of medical colleges.br - Judge students who are deprived of the benefits of Maratha reservation for medical post-graduate admission.br - 100 out of 200 students will get admission from Open on Merit.br - Chief Minister Devendra Fadnavis will give a letter to the central government today to increase the quota for the remaining 100 students.br - The government is firmly behind these students.


User: Lokmat

Views: 1.2K

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:57

Your Page Title