दैव बलवत्तर | धावत्या रेल्वेतून उतरताना पडलेली महिला बचावली | Aurangabad | Lokmat News

दैव बलवत्तर | धावत्या रेल्वेतून उतरताना पडलेली महिला बचावली | Aurangabad | Lokmat News

धावत्या रेल्वेतून उतरताना प्लॅटफॉर्मचा अंदाज चुकल्याने दरवाज्यातून पडलेली महिला थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी (दि. १३) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. महिला दरवाज्यातून पडण्यापूर्वीच पती आणि लहान मुलगीही धावत्या रेल्वेतून उतरले होते.

User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:29