फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण | Lokmat News

फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण | Lokmat News

फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण. काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.

User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:46