Hello Pune - महाराष्ट्रातील पहिली एसटी कुठून धावली हे माहितीये का? Lokmat News

Hello Pune - महाराष्ट्रातील पहिली एसटी कुठून धावली हे माहितीये का? Lokmat News

एसटी बसल महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात वेगळे स्थान आहे. गावांना शहरांशी जाेडणारी एसटी नुकताच 71 वर्षांची झाली. आजच्या भागातून पहिली एसटी कुठून धावली याची माहिती घेणार आहाेत.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:21