Virat Kohli To Step Down As India\'s T20 Captain: विराट कोहली टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार

Virat Kohli To Step Down As India\'s T20 Captain: विराट कोहली टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार

क्रिकेट आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. आगामी ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2021-09-16

Duration: 01:19

Your Page Title