देशाातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात | Lokmat News

देशाातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात | Lokmat News

देशाातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत असून कोल्हापूर, आजरा, चंदगड, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, टाकवडे या विविध भागांतून ५० मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. मुलींची टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातला पहिला जिल्हा आहे. या मुलींना मेरी वेदर मैदानाजवळ असलेल्या गृहरक्षक दल कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण १५ दिवस चालणार असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे स्थानिक जीवरक्षक रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या मदतीने मुलींना प्रशिक्षण देत आहेत.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:10