International Yoga Day | रिक्षावाल्यांचा विमा उतरवून 'योगा डे' साजरा | Lokmat News

International Yoga Day | रिक्षावाल्यांचा विमा उतरवून 'योगा डे' साजरा | Lokmat News

योगा 'डे' निमित्त नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन ने उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा . br समाजातील सर्व घटकांतील हजारो नवी मुंबईकरांनी एकाच ठिकाणी एकाच वेळी केला योगा !!br br नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन मागील काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. ह्या वर्षी योग दिनाच्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा म्हणून भव्य आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमाला सिडको आणि आर्ट ऑफ लिविंगचे ही सहकार्य लाभले.br br या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 100 रिक्षाचालकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती योजने अंतर्गत विम्याचा हप्ता नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन ही संस्था भरणार आहे असे या संस्थेचे अध्यक्ष सतीश निकम यांनी सांगितले.br रिक्षाचालकांना मोफत विम्याचा लाभ घेता यावा आणि रिक्षाचालक दिवसभर आपल्याला इकडून तिकडे नेण्यासाठी मदत करतो , त्याला दिवसभर रस्त्यावर दिवस काढावा लागतो त्यामानाने त्याची कमाई कमी असते या धावपळीत काही वेळा अपघाताची भीती देखील असते ,त्याला सुद्धा सर्व सामन्यांप्रमाणे मागे कुटुंब असते, हे सर्व गृहीत धरून रिक्षा चालकांना विमाद्वारे सुरक्षित करण्यासाठी त्यांचा विमा उतरविल्याचेही सतिश निकम यांनी सांगितले.br br बाईट :- सतीश निकम. ( अध्यक्ष :- नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन)br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:05

Your Page Title