Pandharpur Wari 2019 | वारी मार्गावर स्वच्छता मोहिमेचा गजर

Pandharpur Wari 2019 | वारी मार्गावर स्वच्छता मोहिमेचा गजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रिय सेवा योजनचे स्वयंम सेवकांची स्वछता मोहीम करण्यात येत आहे. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे. झाडे लावण्यासाठी गावकऱ्यांकडून खड्डे खोदले जातात. त्यांनतर स्वयंम सेवकांकडून झाडे लावली जात आहेत. झाडांची काळजी गावकरी घेणार आहेत.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 213

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:14

Your Page Title