KP | जाणून घेऊयात बारावी ड्रॉप कृष्ण प्रकाश कसे झाले 'आयपीएस अधिकारी' | Khakitale Hero EP - 4

KP | जाणून घेऊयात बारावी ड्रॉप कृष्ण प्रकाश कसे झाले 'आयपीएस अधिकारी' | Khakitale Hero EP - 4

आयपीएस अधिकारी ते ‘आयर्नमॅन’, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी अमेरिकेतील रेस अ‍ॅक्रॉस वेस्ट (रॉ) या स्पर्धेत १५०० किलोमीटरच्या सायकलिंगमध्ये चौथा क्रमांक पटकावून त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 28:52

Your Page Title