राहुल बोसला महाग पडली केळी | Bollywood Latest Updates in Marathi | Lokmat

राहुल बोसला महाग पडली केळी | Bollywood Latest Updates in Marathi | Lokmat

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलने त्याला दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये पाठवल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यानंतर प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेत या हॉटेलवर कारवाई केली आहे.br आशा महत्वाचा बॉलीवुड महितींसाठी पाहत रहा लोकमत मनोरंजनbr br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:11